ताज्या बातम्या

पुण्यातील शिवसैनिकांचा अमित शाह यांच्या कार्यक्रमस्थळी आंदोलनाचा इशारा…

कर्नाटकच्या घटनेविरोधात उद्या शिवसेना अमित शाहांच्या कार्यक्रमस्थळी आंदोलन करणार आहे. बंगळुरूमधील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सेना पदाधिकारी उद्या अमित शाहांची भेट...

प्रभागरचना जाहीर केल्यानंतर तो कसा आहे हे समजेल- आयुक्त राजेश पाटील

पुणे: प्रभागरचना अद्याप सर्वांच्या समोर आलेली नाही. त्यापूर्वी त्यावर भाष्य करणे चुकीचे आहे. प्रभागरचना जाहीर केल्यानंतर सर्व चित्र समोर येईल.तोपर्यंत...

राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचा आरोप…

बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचा आरोप मुंबई- केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये...

प्राधिकरणाच्या भूखंड हस्तांतराच्या फायलींचा तातडीने निपटारा करा : आमदार महेश लांडगे

पिंपरी- चिंचवड महापलिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन पिंपरी । प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या भूखंड हस्तांतराच्या फायली अद्याप महापालिका प्रशासनाने...

कोणत्याही जातीधर्मावर अन्याय होऊ द्यायच नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव : कोणत्याही जाती-धर्मावर अन्याय होऊ देणार नाही ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आयोगाला निधी कमी पडू देणार नाही, असं...

भाजपकड़ून ओबीसी आरक्षणाला विरोध – मंत्री छगन भूजबळ

मुंबई: केंद्राकडे असलेला इम्पिरिअल डाटा ९८ टक्के निर्दोष आहे. भाजपकड़ून ओबीसी आरक्षणाला विरोध आहे. भाजपचे पदाधिकारी ओबीसींना आरक्षण मिळू नये...

TET परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक…

पुणे। : .टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. (टीईटी परीक्षा...

‘कार्बन न्यूट्रल पुणे मेट्रोपोलिटन रिजन’ विषयावरील परिषदेला चांगला प्रतिसाद

'कार्बन न्यूट्रल पुणे मेट्रोपोलिटन रिजन' विषयावरील परिषदेला चांगला प्रतिसाद 'कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता ' : परिषदेतील चर्चेचा...

भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या विकासासाठी समिती स्थापन…

पिंपरीत आंबेडकरी कार्यकर्त्यांचा पेढे वाटून जल्लोष भीम कोरेगाव राष्ट्रीय स्मारक व्हावे या साठी पाठपुरवठा करू -: विलास लांडे, विजयस्तंभ व...

बैलगाडा शर्यतीला अटी आणि नियम घालून परवानगी। सर्वोच्च न्यायालयाने

नवी दिल्ली – मुंबई हायकोर्टाने २०१७ मध्ये बैलागाडा शर्यतीवर बंदी घातली होती. राज्य सरकारने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं...

Latest News