KBC 16 मध्ये, पानी फाऊंडेशनसाठी स्थानिक लोकांमध्ये मिसळता यावे म्हणून मराठी भाषा शिकल्याबद्दल आमीर खानचे अमिताभ बच्चन यांनी कौतुक केले
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- या शुक्रवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती मधल्या जल्लोषात अवश्य सामील व्हा, कारण त्या दिवशी ‘महानायक...