सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक सामाईक परीक्षेची घोषणा…
(पुणे ऑनलाईन न्युज परिवर्तनाचा सामना- विद्यापीठाच्या विभागांमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात. यासाठी दरवर्षी 100 गुणांची ऑनलाइन प्रवेश...