पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अभय योजना’ लागू करण्याची मागणी…नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन; 1000 कोटींच्या करसंकलनाची शक्यता
पिंपरी प्रतिनिधी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना):पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर करदात्यांसाठी “अभय योजना” राबविण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे...
