गिर्यारोहकांचा केंद्र व राज्य सरकारने सन्मान करून प्रोत्साहन द्यावे – खा. छत्रपती युवराज संभाजीराजे
"सागरमाथा : गाथा एव्हरेस्टच्या विजयाची'' या एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या पुस्तकाचे खा. छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते प्रकाशन. पिंपरी, पुणे...