पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा अनोखा प्रयोग, कल्पकतेला नाविन्यतेची जोड! टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती उभारत सार्वजनिक जागा केली ‘कचरामुक्त’
पिंपरी, ११ फेब्रुवारी २०२५ : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामनामोकळ्या जागेवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या...