शहराच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’: स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रभाग अध्यक्षांना दिले नियोजनाचे कानमंत्र
पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी नवा संकल्प; प्रभाग अध्यक्षांच्या कामकाजाला मिळणार गती - अभिषेक बारणे पिंपरी-चिंचवड: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी-चिंचवड शहराच्या पायाभूत...
