समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करणे नैतिक कर्तव्य – उज्ज्वला गावडे
पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडगाव येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे अन्नधान्य तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप...