जॅकवेलच्या निविदेत वीस ते 25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आमदार लक्ष्मण जगताप यांचा दावा…
पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १५१ कोटी रुपयांच्या जॅकवेलच्या निविदेत गत सत्ताधारी भाजप नेत्यांनी प्रशासनाच्या संगनमताने तीस कोटी...