राज्यपाल नियुक्त जागांसाठी उर्मिला मातोंडकर यांचे नावही आघाडीवर
मुंबई: विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या जागा आता लवकरच महाविकासआघाडी सरकारकडून भरल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे नेत्यांमध्ये चढाओढ सुरु झाली...