ताज्या बातम्या

पिंपरी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने 7 लाख रुपये किमतीचा गांजा पकडला

पिंपरी: गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने चिखली येथे सात लाख रुपये किमतीचा गांजा पकडला. गांजा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली...

पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहिण रंगोली सोशल मीडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप करण्यात आला....

भोसरी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून भाजपचे माजी स्वीकृत नगरसेवकासह 7 जणांवर कारवाई

पिंपरी: भोसरी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून भाजपचे माजी स्वीकृत नगरसेवकासह सात जणांवर कारवाई केली. ही कारवाई कासारवाडी येथे करण्यात...

भारतीयांना लस देण्यासाठी मार्च 2021 उजाडू शकतो- सिरम

पुणे: देशाला सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीची प्रतीक्षा आहे. ही लस डिसेंबरअखेर प्राप्‍त होण्याची शक्यता होती. मात्र, सर्व परवानग्या मिळून लस भारतीयांना...

पुणे, नदीपात्रात सेल्फी काढताना शुक्रवारी नदीत पडून वाहून गेलेल्या दोघा तरुणांचे मृतदेह तब्बल 38 तासांनंतर हाती

पुणे - बाबा भिडे पुलाजवळील नदीपात्रात सेल्फी काढताना शुक्रवारी नदीत पडून वाहून गेलेल्या दोघा तरुणांचे मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर हाती...

पुण्यातील बी. टी. कवडे रोडवरील देवकी पॅलेससमोरील बस स्टॉप चोरीला गेल्याचा दावा…

पुणे : पुणे तिथे काय उणे, असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. पुण्यात काहीही अशक्य नाही. जगभरात पुण्यातील पाट्या प्रसिद्ध...

हॉटेल व्यावसायिकांकडून सोशल डिस्टेशनचा फज्जा

पुणे - करोना पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांसाठी नियम घालून दिले आहेत. मात्र, काही हॉटेल व्यावसायिकांकडून पालन होताना दिसत नाही. पुणे व...

पिंपरी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक

पिंपरी - महागड्या दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेसात लाखांच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या....

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी आता दूर होण्याच्या मार्गावर

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी आता दूर होण्याच्या मार्गावर आहेत. काही किरकोळ तांत्रिक अडचणी वगळता...

पुणे: पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटारसायकल घालून त्यांना जखमी करण्याचा प्रकार समोर

पुणे : मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटारसायकल घालून त्यांना जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी...

Latest News