मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ,समाज कल्याण च्या 77 निवासी शाळांची लक्षणीय कामगिरी, निकाल 100 टक्के
समाजातील सर्व स्तरावर विभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन.. पुणे (दि.१८/०६/२०२२) राज्यात समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात...
