सर्वसामान्य नागरिकांच्या राहत्या घरावर कारवाई करू नका- महापौर माई ढोरे यांचे आयुक्त राजेश पाटिल यांना निर्देश
पिंपरी: ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे गुंठेवारी नुसार नियमित कऱण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यापासून नव्याने अशी बांधकामे सुरू...