कंपनीच्या उन्नतीसाठी व ध्येय प्राप्तीसाठी मनुष्यबळ अधिकारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण – कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी पिंपरी चिंचवड विद्यापीठात एच. आर. समिट संपन्न
पिंपरी, पुणे (दि. २ डिसेंबर २०२४) उद्योग, व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रातील समकालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक असते. त्यासाठी...