आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शहराचा विभागनिहाय आराखडा तयार करणार-आयुक्त डॉ.सूर्यवंशी
नाल्यांचा नैसार्गिग प्रवाह रोखणाऱ्यांवर करणार कारवाई पिंपरी, दि. ८ जुलै २०२६ :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड शहरात उद्भवणाऱ्या पूरस्थितीसह कोणत्याही...
