PMPML वाहतूक व्यवस्था खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुणे देशातील जलदगतीने विकसीत होणारे शहर असून, वास्तव्यासाठीदेखील सर्वाधिक पसंतीचे शहर आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या पाहता सार्वजनिक...