पिंपरी महापालिका आकर्षक व मजबूत जाहिरात फलक स्वत: उभारणार,एप्रिल मध्ये होर्डिंग्ज उभा करण्याचे नियोजन, आयुक्त राजेश पाटील यांची दृढ इच्छाशक्ती,अचूक, धाडशी निर्णय
महापालिका स्वत:चे जागेत आकर्षक व मजबूत असे जाहिरात फलक स्वत: उभारुन त्याची ई-निविदा प्रसिध्द करणार पिंपरी: महापालिकेचे उत्पन्न वाढविणेकामी महापालिका...