मराठवाड्यातील मराठा आरक्षणाला राज्य शासनाकडून गती, छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची माहिती
पिंपरी, प्रतिनिधी :ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - आंध्र प्रदेशच्या धर्तीवर मराठवाड्यातील मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, यासाठी छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर...