करवाढीच्या प्रस्तावाविरोधातील लढ्याला यश!नगरसेवक विकास साने यांच्या पाठपुराव्यामुळे ‘क वर्ग ते अ वर्ग’ प्रस्ताव दप्तरी जमा
पिंपरी, दि. १५ जून :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील चिखली, मोशी, डुडुळगाव आणि चऱ्होली या भागांना करप्रणालीत “क...
