हिंजवडी परिसरात अक्षरशः ‘पाणीबाणी’ निर्माण झाल्याची स्थिती, मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती:आ लांडगे
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) - हिंजवडी आणि परिसरातील पायाभूत समस्या तसेच हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करणे या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र...