राजा का बेटा, राजा नहीं बनेगा. राजा वही बनेगा, जो काबील होगा’ म्हणतं चिंचवड विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे नेते नाना काटे,मैदानात
पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) - चिंचवडची निवडणूक जाहीर होताच येथील राजकारण ढवळून निघाले आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर राजकीय...
