विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासह व्यावहारिक ज्ञानावर भर द्यावा; आयुक्त शेखर सिंह यांचे मत
आकुर्डी येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत आयुक्तांनी साधला संवाद पिंपरी, ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- १४ सप्टेंबर २०२३: दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रात मोठे...