पिंपरी महापालिकेत काेट्यावधी रूपयांचा टीडीआर घाेटाळा, सरकारची नियत साफ असेल तर जवाबदार अधिकाऱ्याची चौकशी करा : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - पिंपरी-चिंचवड महापालिकेत काेट्यावधी रूपयांचा टीडीआर ( PCMC TDR) घाेटाळा झाल्याचा खळबळजनक आराेप विधानसभेचे विरोधी पक्षनेते...