छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली सर्वधर्म, समभावाची शिकवण – शिवशाहीर दस्तगीर अजीज काझी यांचे प्रतिपादन…
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)- पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित डांगे चौक,थेरगाव येथील शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचा नागरिकांचा उत्फूर्त...