चाकणमधील खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने 3 कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना समोर..
ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने मध्यरात्री रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या वीस रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना अन्यत्र हलविण्याच्या सूचना केल्या. रुग्णालय...