मराठा आरक्षणावर तोडगा काढू. सर्वांनी सहकार्य करावं ही अपेक्षा आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- आरक्षणासाठी राज्यातील ठिकठिकाणी आंदोलन आणि उपोषण सुरू आहेत. यवतमाळच्या उमरखेडमध्ये काही आंदोलकांकडून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू...