ताज्या बातम्या

पुण्यातील घोले रस्त्यावर महापालिकेच्या दाते मुद्रणालयात पहाटे पर्यंत दारु पार्टी…

पुणे : पुण्यातील मामाराव दाते मुद्रणालयात दारु पार्ट रंगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातील घोले रस्त्यावर महापालिकेचं मामाराव दाते...

सातारा पोलीस दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा योजनेंतर्गत 10 कोटींचा वाढीव निधी…

सातारा : पोलिसांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करीत असताना त्यांना उत्तम पायाभूत सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे सातारा पोलीस...

शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ यांना ईडी चे समन्स

अमरावती : घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची...

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय 14 महिन्याच्या कालावधीत 6 कोटी 88 लाख रुपये खर्च, यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार…

कोरोना काळात पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आणि सोई सुविधा पुरविण्यासाठी कै. मुरलीधर लागयुडे रुग्णालय, पु. ल. देशपांडे उद्यान केंद्र, सिंहगड इन्स्टिट्यूट,...

पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे

पुणे : पुणे आणि पिंपरीत सेनेचा महापौर झाला पाहिजे, अशी आमची इच्छा असेल तर चुकलं कुठे, असा सवालही त्यांनी विचारला....

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारित बांधकाम नियमावलीस शासनाकडून मान्यता- राजेंद्र निंबाळकर

पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारित बांधकाम नियमावलीस शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. या नियमावलीचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात आले असून त्यावर...

4 ऑक्टोबर पासून पहिलीपासून शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय…

पुणे : पुण्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पालकांसह संस्थाचालकांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टाक्स फार्ससोबत...

पिंपरी भाजपचे सदस्य संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

 पिंपरी : चिंचवड महापालिकेची निवडणूक साडेचार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलत आहेत. सत्ताधारी भाजपला गळती लागली आहे....

मास्क न वापरणाऱ्यां विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी:उपमुख्यमंत्री अजीत पवार

पुणे : जिल्ह्याने कोविड लसिकरणाचा 1 कोटी डोसेसचा टप्पा पुर्ण केला आहे. 83 टक्के लोकांनी पहिला डोस व 44 टक्के...

न्यायालयच्या आदेशा शिवाय निवडणूक कार्यक्रमात बदल करता येणार नाही:मुख्य निवडणूक आयुक्त

मुंबई : राज्यातील सहा जिल्हापरिषदा, पोटनिवडणुका पुढे ढकलण्यास राज्य निवडणूक आयोगाने  असमर्थता व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीची पोटनिवडणूक...

Latest News