राजीनामा देण्याची सूचना: पुणे उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा, तर PMPLचे संचालक शंकर पवार
पुणे : महापौर आणि उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर १४ महिन्यांपुर्वी महापौरपदी मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची...