फडणवीस सरकार ने मराठा समाजाला आरक्षण दिलं, मात्र सुप्रीम कोर्टात रद्द झालं: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
'ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मागच्या युतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळीही मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते हायकोर्टात टिकलं, मात्र दुर्दैवाने...