प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांचे “मनात” ऑडीओबुकमध्ये संदीप खरे यांच्या आवाजात! फक्त स्टोरीटेलवर!!
स्टोरीटेल मराठीवर मानसशास्त्राची उत्कंठावर्धक सफर करणारी अत्यंत वेगळी कादंबरी "मनात"चे ऑडीओबुक प्रकाशित होत आहे. मानसशास्त्राच्या उगमापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास यात...