पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षारोपण सप्ताहाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त १८९९ रोपट्यांचे आज वृक्षारोपण पिंपरी, (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना):पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण...
