दिल्लीच्या शेतकऱ्यांचा तोडगा निघाला नाही, तर आम्ही दुचाकीने हजारो कार्यकर्ते घेऊन दिल्लीला जाऊ
अमरावती | गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी नविन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर जमले आहेत. शेतकऱ्यांचे कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. यातच राज्यमंत्री...