“पवार साहेबांच्या स्वप्नातील नवं महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी कटिबद्ध!” – सागर मच्छिंद्र तापकीर
सागर तापकीर यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर कार्यध्यक्षपदाची धुरा प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- काळेवाडी-रहाटणी येथील युवा...