नागपुर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेसला शेगांव स्थानकावर थांब्याची मागणी: ओमकार माळगांवकर
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-- गणेशोत्सवाकरीता सुरू करण्यात आलेल्या०११३९/०११४० नागपुर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेसला शेगांव स्थानकावर थांब्याची राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव सरचिटणीस...