प्रतिमा उत्कट रंग कथा २२’ प्रदर्शनात चित्र आस्वादावर संवाद चित्राशी स्वतःला जोडून घेता आले पाहिजे : अदिती जोगळेकर -हर्डीकर
………………………..ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाचे आयोजन पुणे : ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाच्या( JPPAF )- कला आणि संस्कृती...