आकुर्डी हॉस्पीटल मध्ये आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा
पिंपरी : जागतिक बालिका दिनानिमित्त (११ ऑक्टोबर) भाजपा बेटी बचाव बेटी पढाओ आघाडीच्या जिल्हा संयोजक प्रिती कामतीकर यांच्यावतीने मनपाच्या आकुर्डी हॉस्पिटल येथे नुकत्याच जन्मलेल्या पाच बालिका आणि माता यांचे विधिवत पुजन करून जागतिक बालिका दिन साजरा...
