प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’ येत्या १ मे रोजी ढवळे आणि माने कुटुंब घेऊन येणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’!
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) मागील काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते, त्या ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित...