बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि...