राज्य शासनाने 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यात दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थानी सक्रीय सहभाग घ्यावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यात या वर्षी दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट,...