ताज्या बातम्या

कोट्यवधींचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून ८७.६१ लाख उकळले…

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी जाधव यांना ५० कोटी, २५ कोटी, १० कोटी आणि ५ कोटी रुपयांचे बनावट...

महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त महाड येथे पाणी अधिकार परिषद संपन्न…

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 9 ऑक्टोबर रोजी पाणी अधिकार...

वडगाव मावळ येथे भाजपाचा निषेध मोर्चा

……आमदार सुनिल शेळके यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध…………आमदार शेळके यांची हुकूमशाही नेस्तनाबूत करू: मावळ भाजपचा इशारा वडगाव मावळ : (ऑनलाईन परिवर्तनाचा...

‘खड्ड्यांत शहर, मग सायकल स्पर्धेसाठी कोट्यवधींची उधळपट्टी कशासाठी?’महापालिकेने पुणे ग्रॅंड टूरसाठी निधी देऊ नये; खर्च राज्य शासनाने करावा — संदीप वाघेरे

पिंपरी-चिंचवड :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना आणि शहरातील विविध विकासकामांसाठी निधीची कमतरता भासत असताना, जानेवारी महिन्यात...

वडगाव मावळ येथे भाजपाचा ८ ऑक्टोबर रोजी निषेध मोर्चा

……आमदार सुनिल शेळके यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर वातावरण तापले वडगाव मावळ/तळेगाव दाभाडे: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके...

आभिनेते नाना पाटेकर यांचे निधन  

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे आज ८ ऑक्टोबर...

विद्यार्थ्यांचे करिअर आणि हक्क महत्त्वाचे; परीक्षा पद्धतीवरील विश्वास पुन्हा निर्माण करा: मुंबई उच्च न्यायालय

विद्यार्थ्यांचे करिअर आणि हक्क महत्त्वाचे; परीक्षा पद्धतीवरील विश्वास पुन्हा निर्माण करा: मुंबई उच्च न्यायालय (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मुंबई उच्च न्यायालयाने...

“RBI च्या दरवाढीचा थेट फटका कर्जदारांना; वाढत्या EMI मुळे घरगुती बजेटवर अतिरिक्त भार!”

रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची वाढ; कर्जदारांना पुन्हा झटका मुंबई : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची...

ज्ञान, कुतुहल, मनोरंजनाचा संगम टायटॅनिक प्रदर्शनाचे बुधवारी उद्घाटन…

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- लहान मुलांची तसेच थोरामोठ्यांची ही जिज्ञासा वाढवणारे ज्ञान, कुतूहल आणि मनोरंजनाचा अनोखा संगम असलेल्या टायटॅनिक प्रदर्शनाचे...

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजप-टीडीएफचा उमेदवार ठरला; कौस्तुभ गवाडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे CEO कौस्तुभ मुरलीधर गवाडे मैदानात; शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे नातू पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)...

Latest News