कोरोना काळात काम केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना नोकरीत प्राधान्य द्यावे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी…
पुणे ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) कोरोना काळात सेवा दिलेल्या कंत्राटी कामगारांना शासन सेवेत कायम करणार या महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेचे महाराष्ट्र...