उद्या सुनावणी, आमचा न्यायालय आणि न्यायदेवतेवर संपूर्ण विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपुर-ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्ली दौरा केला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे...