ताज्या बातम्या

राष्ट्रपतींसाठी आज मतदान.. एकूण मते 10 लाख 81 हजार 991  

नवी दिल्ली : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आज संसद भवन आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत...

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते रामदास कदम यांचा राजीनामा …

मुंबई प्रतिनिधी ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- विधानसभेच्या निवडणुकीआधी मला अचानक 'मातोश्री'वर बोलावून घेतले. मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही...

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे शिंदे गटात सामील

पुणे प्रतिनिधी - ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे हे काम पाहतात. पुण्याच्या शिवसेनेत कोंडे यांचे मोठे वजन...

माजी आमदार अनिल भोसलेच्या तेरा एकर जमिनीचा लिलाव… बाजार समितीच्या घशात

पुणे प्रतिनिधी:( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले...

PCMC: अखेर रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा, महापालिकेच्या वतीने निविदा प्रसिद्ध – संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश…

पिंपरी प्रतिनिधी ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपुलाच्या मार्ग अखेर मोकळा झाला असून याबाबत...

शहरांची नावे बदलून जर देशाचा विकास होणार असेल तर देशातील मुस्लीम शहरांची नावे बदला : अबू आझमी

नवी दिल्ली : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव. धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून,...

देशात लोकशाहीला सर्वाधिक धोका – शिवसेना प्रवक्ते संजय राऊत

मुबंई | ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- लोकशाहीची भीती एखाद्या सरकारला वाटत असेल तर या देशात लोकशाहीला सर्वाधिक धोका आहे....

नामांतराचा निर्णय ठाकरे सरकारचा बेकायदेशीर,: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 मुंबई ::. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा किंवा त्या निर्णयांना स्थगिती देण्याचा निर्णयांचा सपाटाच शिंदे सरकारने लावला आहे....

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन शासकीय सुट्टी रद्द, योगी सरकारचा निर्णय…

देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त केंद्र सरकारकडून देशभरात मागील वर्षभरापासून विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले...

पावसाळी समर स्पेशल व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश  मध्य रेल्वेकडुन नागपूर मडगाव नागपूर चालवण्याचा निर्णय….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - आगामी पावसाळी समर स्पेशल व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकणात व कोकणातील प्रवाशांना विदर्भात येण्या-जाण्यासाठी मध्य...

Latest News