ताज्या बातम्या

डॉ. कैलास कदम यांची ॲथलेटिक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२२) ‘पुणे डिस्ट्रिक्ट ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन’ हि ॲथलेटिक्स क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून काम करणारी अधिकृत संघटना...

पुणे जिल्ह्यातील बोगस जमिनी सरकार जमा करण्याचे धाडस महसूल प्रशासन दाखवणार का?

पुणे (परिवर्तनाचा सामना ) जिल्ह्यातील हवेली दौंड शिरूर आणि खेड भागात मोठ्या प्रमाणात पुनवर्सन करण्यात आले आहेत या भागात जमिनींना...

किरीट सोमय्या हे काही नेल्सन मंडेला नसून देशातील सर्वात मोठा चोर, लफंगा, डाकू: शिवसेना नेते संजय राऊत

मुंबई( परिवर्तनाचा सामना ) भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आज रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या कोर्लई गावातील जागेवरील १९...

समाजसेवा व पर्यावरणाबाबत अरुण पवार यांचे कार्य अतुलनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिवाजी मोरे यांचे प्रतिपादन

पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही झाडांना पाणी देऊन जतन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात...

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी राज्यात अव्वल केंद्र, राज्य शासन निधीचा स्मार्ट सिटी विकास कामांसाठीच वापर – नामदेव ढाके

पिंपरी चिंचवड :- गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने स्मार्ट सिटी योजनेची दि. २५ जून २०१५ रोजी घोषणा...

लिंकरोड पुनर्वसन प्रकल्प च्या चाव्या प्रशासनाने तात्काळ दया: असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे

पिंपरी ( परिवर्तनाचा सामना ) गोरगरिब, कष्टकरी, मागासवर्गीय आहेत. त्यांना लाभापासून वंचित ठेवण्याचे कूटिल राजकारण भाजपाचे पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक प्रशासनाला...

PCMC मराठी अस्मितेचे स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज अखंड उर्जेचे प्रेरणास्त्रोत:महापौर माई ढोरे

पिंपरी दि. १७ फेब्रुवारी २०२२ –देशाचे अभिमान आणि मराठी अस्मितेचे स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज अखंड उर्जेचे प्रेरणास्त्रोत आहेत. देशाच्या...

भाजपाचे नगरसेवक वसंत बोराटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपाचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी बुधवारी (दि.१६) आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता, आज सकाळी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या...

श्री साई मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते आरती

पिंपरी, प्रतिनिधी :नवी सांगवीतील ओम साई ट्रस्ट व नगरसेवक नवनाथ जगताप मित्र परिवार यांच्यावतीने श्री साई मंदिराच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त...

आवश्यक त्या काळजीसह 1 मार्चपासून दिव्यांगांच्या विशेष शाळा/कार्यशाळा सुरू करा – धनंजय मुंडे

मुंबई: महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त व अन्य ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू करण्याचे आदेश निर्गमितसामाजिक न्याय व विशेष सहाय्य...

Latest News