ताज्या बातम्या

कितीही उद्योग करा,ठाकरे सरकार हलणार नाही: शरद पवार

पिंपरी : ईडी, सीबीआय, अमली पदार्थविरोधी विभाग आदी यंत्रणांचा गैरवापर आणि छापेमारीचे कितीही उद्योग करा, महाविकास आघाडी यत्किंचितही हलणार नाही....

भोसरी रूग्णालयात ICU बेड चे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सी.एस.आर.फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.या कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, स्थायी सभापती अॅड. नितीन लांडगे,  विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसदस्य अजीत गव्हाणे, रवी लांडगे, विक्रांत लांडे, नगरसदस्या अनुराधा गोफणे, सारीका लांडगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्द अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, कॅप जेमिनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शेटटी, ‍सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे,  ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ.निलेश ढगे, आदी मान्यवर   उपस्थित होते.कॅप जेमिनी कंपनी कडून आज महानगरपालिकेस १० आय.सी.यू यूनीट, ६ व्हेन्टीलेटर, १० मोनिटर, १० सिरींज पंप, १० बेड साईड...

*पर्वती मतदार संघ वार्ड क्रं १०२ च्या अध्यक्ष पदी अतुल क्षीरसागर यांची निवड

*पर्वती मतदार संघ वार्ड क्रं =१०२ च्या अध्यक्ष पदी अतुल क्षीरसागर यांची निवड* पुणे. महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...

सुनेला मारहाण प्रकरण,पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर मंगला कदम यांच्यासह पाच लोकांवर गुन्हा दाखल…

पुणे : मुलाच्या गांभीर आजाराची माहिती लपवणे आणि सुनेला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या अणि पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर...

कर संकलन कार्यालयातून मालमत्तेच्या गायब फाईल प्रकरणाची चौकशी करा : नगरसेवक विकास डोळस

कर संकलन कार्यालयातून मालमत्तेच्या फाईल गायब झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करा : नगरसेवक विकास डोळस- पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना...

अभिनेत्री नोरा फतेही हिला ED चे समन्स 200 कोटींच्या फसवणूकी प्रकरणी

मुंबई : 200 कोटींच्या फसवणूकीप्रकरणी ईडीने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिला समन्स बजावले आहे. अनेक कलाकारांना फसवण्याचा प्रयत्न करणारा सुकेश...

माहिती अधिकार कायद्याला नष्ट करण्याचा प्रयत्न- माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाच्या फंडाविषयीची कोणतीही माहिती आम्हाला नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी.लोकूर यांनी माहिती अधिकार...

प्राधिकरणाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामतालिके ला मंजुरी….

  पुणे : प्राधिकरणाने जाहीर के लेली नामतालिका मंजुरीपासून तीन वर्षे वैध राहणार आहे. जिल्ह्यातील २५० किं वा त्यापेक्षा कमी सभासद...

फरार आरोपी के पी गोसावी च्या विरोधात पुणे पोलिसांची लुक आउट नोटीस

पुणे : फसवणुकीच्या प्रकरणात फरार असलेल्या केपी गोसावी विरोधात लुकआउट सर्क्युलर नोटीस जारी केली आहे, किरण गोसावीवर पुण्यात फरासखाना पोलीस...

प्राणी संग्रालय नूतनिकरणाच्या नावावर 20 कोटीचे वाटोळे,भाजपच्या नाकर्त्या कारभाराची आमदार महेश लांडगे कडून पाठराखण:माजी महापौर मंगला कदम

निवडणूक जवळ आल्याने आमदारांना प्राणीप्रेमींचा पुळका. नूतनिकरणाच्या नावावर 20 कोटीचे वाटोळे,भाजपच्या नाकर्त्या कारभाराची आमदारांकडून पाठराखण. मंगला कदम पिंपरी (प्रतिनिधी )...

Latest News