पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात पेटवून घेतलेल्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू…
केवळ पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही या कारणाने सुरेश पिंगळे यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेटसमोर स्वत: ला काल पेटवून घेतलं होतं....
केवळ पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही या कारणाने सुरेश पिंगळे यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेटसमोर स्वत: ला काल पेटवून घेतलं होतं....
पुणे शहरात नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने ठेवण्यात आलेल्या अँमिनिटी स्पेस 30 वर्षाच्या भाडे कराराने देण्याचा सत्ताधारी भाजपने घेतलेला निर्णय हा पुणेकरांच्या...
अण्णासाहेब मगर स्टेडियम खासगीकरण केल्यास कामगार लढा उभारु.....डॉ. कैलास कदमपिंपरी (19 ऑगस्ट 2021) पिंपरी नेहरु नगर येथिल अण्णासाहेब मगर स्टेडियमचे...
अफगानिस्तानावर तालिबानने पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तालिबान राजवट परत येऊ लागल्याने अनेकांनी देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले....
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठीच ही जन आशीर्वाद...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी महिला आणि त्यांचे अन्य सहकारी मंगळवारी विठ्ठलनगर, नेहरूनगर येथे साई लीला हाऊसिंग सोसायटी समोर कोरोना प्रतिबंधक...
अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबान्यांनी आता थेट अमेरिकेलाच इशारा दिला आहे. तालिबान्यांनी अमेरिकेला 11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तान सोडण्याचा इशारा दिला आहे. तालिबानने...
पिंपरी : पोलीस ठाण्याच्या सभागृहात भरवलेल्या या दरबारात 50 हून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले. या जनता दरबारात हिंजवडी पोलीस...
अफगाणिस्तानवरतालिबानचा वाढता प्रभाव पाहून अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला होता. तसंच जाताना त्यांनी आपल्यासोबत चार गाड्याभरून पैसे आणि...
पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरातून रिक्षाने घरी चाललेल्या 16 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केले....