महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये’ सिरीजच्या दुसऱ्या पर्वात श्रीपादांच्या बाल लीला

श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये’ सिरीजच्या दुसऱ्या पर्वात श्रीपादांच्या बाल लीला! ‘श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये’  या ‘वेब सिरीज’चे पहिले पर्व २०...

काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी होऊच शकत नाही- पृथ्वीराज चव्हाण

सातारा:: काँग्रेसशिवाय कोणत्याही प्रकारची महाआघाडी होऊच शकत नाही. जर झाली तर ती यशस्वी ठरणार नाही. त्यामुळे राजकीय महत्त्वकांक्षा असण गैर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात जाण्याऐवजी घरातून काम करा, डॉक्टरांचा सल्ला

मुंबई,; मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभेचा हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत नागपूरऐवजी महाराष्ट्रात होणार आहे. शस्त्रक्रियेनंतर...

कोल्हापुर काँग्रेस चे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत (अण्णा) जाधव यांचे आज (गुरुवारी) निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून...

मुंबई हायकोर्ट चा सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर..

मुंबई; भारद्वाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी १ डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे. पण या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या...

पुण्यात आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करताना प्रवाशांना कडक निर्बंध..

पुण्यातून परदेशात जाणार्‍या प्रवाशांना ऑनलाइन ’एअर सुविधा’ पोर्टलवर स्वयंघोषणापत्र अपलोड करावे लागणार आहे. त्यात गेल्या 14 दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यावी...

1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू….

येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागापाठोपाठ शालेय शिक्षण विभागाने...

ST कर्मचाऱ्यांची आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ – परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई : राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आमचा लेखाजोखा मांडला आहे. खरे तर मागन्या मान्य झाल्यावर लढाई...

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांच्या समर्थकां कडुन NCP च्या कार्यालयावर दगडफेक..

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील हे आठ मतांनी...

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच सुटेल – संजय राऊत

मुंबई : एसटी चालक आणि वाहकांना कामावर रूजू होण्यापासून कोणीही अडवू नये. संघटनांच्या सदस्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब करू नये. या...

Latest News