महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

महाराष्ट्रात ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट केले जाणार- आरोग्यमंत्री

मुबंई |राज्यात ऑक्सिजन वाहतुकीसाठी आता एअरफोर्सचीही मदत घेतली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ऑक्सिजन इतर राज्यातून येण्यासाठी उशिर...

लातूरात लवकरच सर्वसोयीनियुक्त जम्बो कोवीडसेंटर चालू होणार: अमित विलासराव देशमुख

*लातूरात लवकरच सर्वसोयीनियुक्त जम्बो कोवीड केअर* *सेंटर**ऑक्सिजन व औषधांचा नियमीत पुरवठा होईल**डॉक्टर्स, रूग्णाच्या नातेवाईकांनी निश्चीत रहावे* *पालकमंत्री ना. अमित विलासराव...

24 एप्रिल पासून 18 वर्षे पूर्ण लसीकरनासाठी नोंदणी

नवी दिल्ली | 1 मे 2021 पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यामध्ये आता 18 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनाची लस...

चाकूर, लातूर या ठिकाणी आमदार निधीतून 10 रुग्णवाहिका मंजुर

10 रुग्णवाहिका लोकसेवेसाठी सज्ज.!दि.20 लातूर प्रतिनिधी संतोष टाक.अहमदपूर मतदारसंघातील गंभीर रुग्णांना चाकूर तसेच लातूर या ठिकाणी नेण्यासाठी आमदार निधीतून 10...

नाशिकमधील निष्पाप लोकांचा जीव गेल्याने आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- प्रविण दरेकर

नाशिक | विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ऑक्सीजन गळतीमुळे निष्पाप लोकांचा जीव गेल्याने आक्रमक हो नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांवर...

ठाकरे सरकार चा महाराष्ट्रात 15 दिवसांसाठी कडक संचारबंदी…

मुंबई महाराष्ट्रातील ब्रेक द चेन अंतर्गत सरकारने राज्यातील निर्बंध अधिक कडक करून नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत. नवीन आदेशानुसार नागरिक...

कोरोनाची दुसरी लाट पंतप्रधान मोदी निर्मित -मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यादरम्यान, दावे प्रतिदावे आणि टीका प्रति टीका होत असताना पाहायला मिळत...

महाराष्ट्रात पूर्णपणे लॉकडाऊन लागू करणार :अस्लम शेख

मुंबई : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची प्रदीर्घ बैठक पार पडली. कडक निर्बंध ऐवजी लॉकडाऊन करावा याबाबत अनेक...

जन स्वराज्य सेनेच्या वतीने लातूर येथे पाच दिवसीय भव्य रक्तदान शिबिर आयोजन.

जन स्वराज्य सेनेच्या वतीने लातूर येथे पाच दिवसीय भव्य रक्तदान शिबिर आयोजन. लातूर प्रतिनिधी ( संतोष टाक) . वाढत्या कोरून...

देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल

मुंबई: मुंबईच्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी सरकारी कामात व्यत्यय आणला...

Latest News