महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा इथे:

शासनाच्या सकारात्मक धोरणामुळे”अविवाहित महिलांना” देखील आधार – सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

(पुणे :ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) शासनाच्या सकारात्मक धोरणामुळे जिल्हा परिषद स्तरावर अविवाहित महिलांना देखील आधार मिळेल असा विश्वास माधुरी मिसाळ...

मराठवाडा जनविकास संघातर्फे नवीन समर्थ विद्यालयात वृक्षारोपण

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकाराम महाराज जयंतीचे...

सरकार ”धसांना” बुजगावण्यासारखे उभे करून मुळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न… नाना पटोले

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या या अत्यंत गंभीर...

मी नवीन पक्ष का काढेल? -पंकजा मुंडे 

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) ऊस तोड कामगारांचे कष्ट मी करणार आहे. प्रत्येक ऊस तोड कामगारांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करणार आहे....

दिल्लीत कमळ, आप चा दारुण पराभव, भाजपा 47 तर आप 23

दिल्ली - (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या. भाजप विरुद्ध आप अशा...

पुणे शहराची स्वच्छता करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या 100 कर्मचाऱ्यांचा ”इंदूर शहराचा” तीन दिवसीय अभ्यास दौरा…. आमदार हेमंत रासने

पुणे :  (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पुणे शहराची स्वच्छता करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या १०० पेक्षा अधिक सफाई कर्मचाऱ्यांचा या दौऱ्यामध्ये समावेश...

”लाडकी बहीण योजना” ती मदत परत घेण्यात काही अर्थ नाही.- छगन भुजबळ

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) छगन भुजबळ म्हणाले, लाडकी बहीण योजनेची मदत गरिबांना द्यायची होती. ज्यांच्याकडे चार चाकी गाड्या आहेत, त्यांना...

देशाचा २०२५-२६ वित्तीय वर्षासाठी अर्थसंकल्प जाहीर…

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) दिल्ली : | देशाचा अर्थसंकल्प मांडताना आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वच क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या...

…या भेटीमधून कोणताही राजकिय अर्थ काढू नये, ”मी काँग्रेस” पक्षात आहे- रविंद्र धंगेकर

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पुण्यातील अनेक माजी आमदार महायुतीमध्ये सहभागी होतील,असे विधान केले होते. तर कसबा आमदार रविंद्र धंगेकर...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे

आजारांचे पुनर्विलोकन, अर्थसहाय्याची नव्याने निश्चिती, रुग्णालय संलग्नीकरण निकष ठरविण्याकरिता समिती मुंबई दि. २९ : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) मुख्यमंत्री सहाय्यता...

Latest News