मनोरंजन

सुपरस्टार चिरंजीवी सर्जा यांचा ‘अम्मा आय लव्ह यू’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर २८ ऑगस्ट पासून मराठीत*

*सुपरस्टार चिरंजीवी सर्जा यांचा ‘अम्मा आय लव्ह यू’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर २८ ऑगस्ट पासून मराठीत* मुंबई : २०१८...

अल्ट्रा झकास मराठी ओटीटी ऑगस्टमध्ये थरकाप उडवणार : भयावह महिना…

मुंबई, - ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - ऑगस्टमध्ये आपला मराठमोळा, महाराष्ट्राचा सर्वांचा आवडता “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी, भय आणि थरार यांचा...

ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी फायनलान्स कंपनीच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - त्यावेळी कर्ज फेडण्यासाठी दबाव टाकला गेला असा आरोप नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटलं. नितीन देसाई यांनी...

लक्ष्य ‘ नृत्य सादरीकरणाला चांगला प्रतिसाद भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ' लक्ष्य' या नृत्य सादरीकरणाच्या...

इतरांप्रमाणे मला माझ्या आवाजाचाही न्यूनगंड होता…प्रसिध्द यूट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - जगात प्रत्येकाचा आवाज युनिक आणि छानच असतो, हे मला जाणवलं जेव्हा कसलीही गाण्याची पार्श्वभूमी नसताना 'व्हाइस...

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या “हिरा फेरी” चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत प्रदर्शनाचा शानदार सोहळा…

मुंबई- ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - २६/०७/२०२३ : अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या 'ढ लेकाचा’, 'अदृश्य', 'बोल हरी बोल' या आणि इतर...

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन

पुणे- ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - 80 च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाजनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत...

रोमांचक मनोरंजनाने भरलेले ‘गलबत’ ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीच्या प्लटफॉर्मवर!

*रोमांचक मनोरंजनाने भरलेले 'गलबत' 'अल्ट्रा झकास' ओटीटीच्या प्लटफॉर्मवर! ३ जुलैला वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!**अल्ट्रा झकास* या भारतातील प्रमुख मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने...

पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी संपन्न झाला ‘अल्ट्रा झकास’च्या “ढ लेकाचा” चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाचा सोहळा!

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन...

भटक्या विमुक्तांचे साहित्य या केवळ संज्ञासंकल्पना राहिल्या नाहीत तर त्यांना नव्या वाङ्मयीन जाणिवांचे रूपडे प्राप्त झाले

ज्येष्ठ कवी आणि समीक्षक प्रा. विश्वास वसेकर यांचे मत ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पुणे, प्रतिनिधी :- भारतीय संविधानाने या देशातील...

Latest News